पंक-कूपात
बिज अवतरले —
साधन – साध्य
एकवटले.
रेमीजीयस डिसोजा | मुंबई | बुद्ध पौर्णिमा १७-०५-२०११
(मूळ इंग्रजीचे भाषांतर).
टीप: कमळ सरस्वतीचे, बुद्धाचे आसन. भारतीय चित्रकलेत वास्तव पाणी दाखवत नाहीत, तर पाण्याचे प्रतिक म्हणून कमळ, शंख, मेघ, घट वापरतात.
© Remigius de Souza. All rights reserved.|
No comments:
Post a Comment